Monday, October 27, 2008

कंपोजीट छायाचित्र : एक प्रयोग

कंपोजीट म्हणजे ज्यात दोन किंवा अधिक चित्रे एकत्र करुन एक वेगळाच परीणाम साधला जातो अशी चित्रे. इथे दिलेले हे चित्र म्हणजे दोन स्वतंत्र चित्रांचा मिलाफ आहे. भल्या पहाटे लास वेगस वरुन आमचे विमान डेनव्हरला जात असताना आकाशात सुंदर रंग बघायला मिळाले आणि त्याची छबी खिडकीतुन टिपली. ह्या चित्रामध्ये आणखी नाट्यमयता येण्यासाठी एक चंद्राचा क्लोज-अप मिसळून टाकला.

हा प्रयोग कसा वाटला ते अवश्य कळवा!




2 comments:

sanhitamj said...

सुंदर!

मुक्ता - मौक्तिके said...

अप्रतिम मिलाफ आहे दोन चित्रांचा...