Tuesday, December 16, 2008

कराचीसे चांदनवाब :)

मुंबईवर झालेल्या हल्ल्यांनंतर पाकिस्तानातील काही चॅनेल्सवरुन उधळलेली मुक्ताफळे आजकाल युट्युबच्या सौजन्याने आपल्याला देखिल बघायला मिळतात. असेच व्हिडीओ बघत असताना हा अत्यंत विनोदी प्रकार पाकिस्तानातील इंडस न्युज नावाच्या चॅनेलवर बघायला मिळाला. ह्यातील पत्रकार त्याची बोलण्याची शैली, कामातील एकाग्रता एकुणच राग रंग आवर्जुन बघण्यासारखे आहे. ज्याने कुणी चावटपणा करुन ही क्लिप लीक केली त्याचे अनेक आभार.बर्‍याच दिवसानी युट्यूब वर चांगले खळखळुन हसायला मिळाले.

2 comments:

Ruminations and Musings said...

मस्त करमणूक झाली ही फ़िल्म बघून.. तुमचा blog आवडला.. सगळे लेख अजून वाचायचे आहेत.. पण जेवढे वाचले ते खूप आवडले..

Anonymous said...

हाहाहाहा. बजबजपुरीवर टाका असे विडियो.